Pune Divisional Commissioner | पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून स्थानिक सुट्ट्या जाहीर

Homeadministrative

Pune Divisional Commissioner | पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून स्थानिक सुट्ट्या जाहीर

Ganesh Kumar Mule Feb 27, 2025 2:12 PM

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
International Yoga Day | सकारात्मक उर्जानिर्मितीसाठी योगविद्या आत्मसात करा | डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
Pune Helmet News | शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक | नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; सेवा पुस्तकातही होणार नोंद

Pune Divisional Commissioner | पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून स्थानिक सुट्ट्या जाहीर

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. (Holidays)

शासन, राजनैतिक सेवा विभाग, यांचेकडील निर्णय व शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील १४/०३/१९८३ रोजीची अधिसुचना अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यांनी सन २०२५ या वर्षासाठी पुणे जिल्हयामधील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयासाठी खालील दिवस सुट्टयांचे दिवस म्हणुन जाहीर केले आहेत.

 

१. ०१ सप्टेंबर, २०२५ – सोमवार – गौरीपूजन

२.२२ सप्टेंबर, २०२५ – सोमवार – घटस्थापना

३. २० ऑक्टोबर, २०२५ – सोमवार – नरक चतुर्दशी

 

विभागीय आयुक्त यांचे आदेश

Screenshot

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0