Pune Congress | पुणे कॉंग्रेस इच्छुकांच्या दोन दिवस घेणार मुलाखती | कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

Homeadministrative

Pune Congress | पुणे कॉंग्रेस इच्छुकांच्या दोन दिवस घेणार मुलाखती | कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Dec 15, 2025 8:31 PM

Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत
PMC Employees Transfer | मिळकतकर आणि मुख्य लेखापाल विभागाकडील नियमबाह्य बदलीचे प्रस्ताव स्थगित करा | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 

Pune Congress | पुणे कॉंग्रेस इच्छुकांच्या दोन दिवस घेणार मुलाखती | कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

 

PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक लढविण्याऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवार  १७ व गुरूवार १८ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेस भवन येथे होणार आहेत. (Pune News)

प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. २० च्या इच्छुकांच्या मुलाखती  १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.०० या वेळेत होतील तर

प्रभाग क्र. २१ ते प्रभाग क्र. ४१ च्या इच्छुकांच्या मुलाखती  १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ६.०० या वेळेत काँग्रेस भवन येथे होणार आहेत.

सदर मुलाखती काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवड मंडळाचे नेते यांच्या उपस्थितीत होणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे. असे आवाहन शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0