Property Tax Recovery | PMC Pune | मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली  | आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

HomeपुणेBreaking News

Property Tax Recovery | PMC Pune | मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली | आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

Ganesh Kumar Mule Sep 27, 2022 4:23 PM

Meditations | Shri Shivkripanand Swami | योग द्वारेच ‘वसुधैव कुटुम्बकम” ची परिकल्पना साकार होणे संभव | परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी
PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा
PMC PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याचा उद्याचा शेवटचा दिवस | मिळकत करातून महापालिकेला 1630 कोटींचे उत्पन्न प्राप्त

मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली

| आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने एका दिवसात ३५ कोटी रुपये वसूल केले आहेत. विभागाने वसुली वर जोर दिला आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत विभागे १२८५ कोटी उत्पन्न मिळवले आहे. अशी माहिती करसंकलन व कर आकारणी विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी सांगितले कि, विभागाने कारवाई करत मंगळवारी रिलायन्स जिओ २८ कोटी ६४ लाख वसूल केले. तर मालपाणी IT कंपनी कडून ४ कोटी ४१ लाख वसूल केले. असे एका दिवसात ३५ कोटी रुपये वसूल केले आहेत. विभागाने वसुली वर जोर दिला आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत विभागे १२८५ कोटी उत्पन्न मिळवले आहे.