Property Tax Recovery | PMC Pune | मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली  | आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

HomeपुणेBreaking News

Property Tax Recovery | PMC Pune | मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली | आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

Ganesh Kumar Mule Sep 27, 2022 4:23 PM

Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!
40% tax rebate | ४०% कर सवलत | अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार | महापालिकेने सद्यस्थितीत वाढीव रक्कम घेऊ नये | बैठकीत सूचना
PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली

| आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले

पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने एका दिवसात ३५ कोटी रुपये वसूल केले आहेत. विभागाने वसुली वर जोर दिला आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत विभागे १२८५ कोटी उत्पन्न मिळवले आहे. अशी माहिती करसंकलन व कर आकारणी विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी सांगितले कि, विभागाने कारवाई करत मंगळवारी रिलायन्स जिओ २८ कोटी ६४ लाख वसूल केले. तर मालपाणी IT कंपनी कडून ४ कोटी ४१ लाख वसूल केले. असे एका दिवसात ३५ कोटी रुपये वसूल केले आहेत. विभागाने वसुली वर जोर दिला आहे. आगामी काळात जास्तीत जास्त वसुली करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत विभागे १२८५ कोटी उत्पन्न मिळवले आहे.