MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

HomeपुणेBreaking News

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गणेश मुळे Jan 31, 2024 6:19 AM

PMC Pune Water Department | पुणे शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार
Pune Street Light | झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अडथळा | झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
PMC Employees Income tax | आधार-पॅन लिंक न केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका! | संबंधित विभाग आणि बिल क्लार्क ची उदासीनता भोवली!

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

PMRDA Latest News | पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Mahanagar Regional Devlopment Authority) अर्थात PMRDA ची स्थापना होऊन 8 वर्ष झाली तरीही प्राधिकरणाने अजून ऑडिटच (PMRDA Audit) केले नाही. प्राधिकरणाच्या निष्काळजीपणा बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे याची तक्रार नागरी तक्रार नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी (Sudhir Kulkarni Nagri Hakk Sanstha) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
 पीएमआरडीए या संस्थेची स्थापना 2016-17 रोजी झाली. त्यानंतर एमएमआरडीए कायद्यानुसार त्याला दर्जा प्राप्त झाला. पीएमआरडीए स्थापन होऊन ८ वर्षे झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या कायद्याच्या अंतर्गत पीएमआरडीए कडे त्यांच्या लेखापरीक्षणाचा (Audit) अहवाल १३/१२/२३ रोजी मागितला ला होता. कुलकर्णी यांना पीएमआरडीए ने  ३/९/२४ रोजी पत्र देऊन आमचे लेखा परीक्षण झाले नाही असे सांगितले. पीएमआरडीए सारख्या कायद्याने स्थापित झालेल्या संस्थेचे आठ वर्ष लेखापरीक्षण होत नाही ही बाब गंभीर आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.  संस्थेला तातडीने लेखापरीक्षण करून घेण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
Breaking News 6147 social 3728 पुणे 8024 महाराष्ट्र 2330 Marathi news 4100 Nagari Hakk Sanstha Pune 2 PMRDA DP Plan 1 PMRDA DP Plan Latest News 1 PMRDA Full form 1 PMRDA Login 1 PMRDA Online Application 1 PMRDA Village List 1 PMRDA Village Map 1 Sudhir Kulkarni Pune 1 www.pmrda.gov.in Marathi 1

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल
Older Post
PMC Standing committee approval to increase fine from Rs 180 to Rs 500

RECENTS

PMC employees security | पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा! | सुनील शिंदे यांची प्रभारी आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे मागणी

PMC employees security | पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा! | सुनील शिंदे यांची प्रभारी आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे मागणी

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार  | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

PMC Standing Committee | पुण्यात आंदोलनांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची तयारी; दोन जागा आरक्षित करण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

PMC Standing Committee | पुण्यात आंदोलनांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची तयारी; दोन जागा आरक्षित करण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

PMC Padmavati Metro Station | पद्मावती मेट्रो स्टेशनसाठी धनकवडीतील ट्रक टर्मिनसची ६६५ चौ.मी. जागा मालकी हक्काने महामेट्रोला

PMC Padmavati Metro Station | पद्मावती मेट्रो स्टेशनसाठी धनकवडीतील ट्रक टर्मिनसची ६६५ चौ.मी. जागा मालकी हक्काने महामेट्रोला

Add title

PMC employees security | पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा! | सुनील शिंदे यांची प्रभारी आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे मागणी
administrative

PMC employees security | पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा! | सुनील शिंदे यांची प्रभारी आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे मागणी

PMC employees security | पुणे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा! | सुनील शिंदे यांची प्रभारी आयुक्त प्र [...]
Read More
PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार  | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार
administrative

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | ‘परफॉर्मन्स बेस्ड’ झाडणकामाच्या हद्दी कमी होणार | ५ वर्षांहून जास्त काळ गैरहजर सफाई सेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार

PMC Solid Waste Review | सोसायट्यांच्या खाजगी रस्त्यांचे झाडणकाम मनपाच्या माथी? | 'परफॉर्मन्स बेस्ड' झाडणकामाच्या हद्दी कमी होणार | ५ वर्षांहून जास्त [...]
Read More
PMC Standing Committee | पुण्यात आंदोलनांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची तयारी; दोन जागा आरक्षित करण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव
Breaking News

PMC Standing Committee | पुण्यात आंदोलनांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची तयारी; दोन जागा आरक्षित करण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

PMC Standing Committee | पुण्यात आंदोलनांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची तयारी; दोन जागा आरक्षित करण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव वाहतूक कोंडी आ [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved