PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक . प्रसाद काटकर, रवी पवार कर आकारणी कर संकलन प्रमुख, विजय थोरात उपायुक्त सामान्य प्रशासन, निखिल मोरे उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ , तुषार बाबर उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

Homeadministrative

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

Ganesh Kumar Mule Jan 09, 2026 8:12 PM

Water Storage | पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली | चार धरणामध्ये 50% हून अधिक पाणीसाठा 
PMRDA Pune | पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार | नागर‍िकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा न‍िर्णय
 PM svanidhi scheme | फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी | सरकारने घेतला मोठा निर्णय

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmcvotersearch या पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. (Pune Municipal Corporation Election 2026)

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी pmcvotersearchwebsite हे निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे आज महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या संकेतस्थळावर मतदार यादी बाबतची सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच communication plan याचे देखील या प्रसंगी अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक . प्रसाद काटकर, रवी पवार कर आकारणी कर संकलन प्रमुख, विजय थोरात उपायुक्त सामान्य प्रशासन, निखिल मोरे उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ , तुषार बाबर उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: