PMC Tanker | जयस्तंभ अभिवादन कार्यकमा साठी पुणे महापालिका उपलब्ध करून देणार ७७ पाण्याचे टँकर

Homeadministrative

PMC Tanker | जयस्तंभ अभिवादन कार्यकमा साठी पुणे महापालिका उपलब्ध करून देणार ७७ पाण्याचे टँकर

Ganesh Kumar Mule Dec 30, 2024 10:33 PM

Koregaon Bhima : Rahul Bhandare : कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी तरतूद
Vijaystambh Area Development | विजयस्तंभ परिसराच्या विकासाकरीता १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल -सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

PMC Tanker | जयस्तंभ अभिवादन कार्यकमा साठी पुणे महापालिका उपलब्ध करून देणार ७७ पाण्याचे टँकर

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पेरणे फाटा (Perane Phata) येथे येत्या १ जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे (Jaystambh Abhiwadan Sohala) आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लाखो नागरिक राज्यभराहून येथे येत असतात. त्यासाठी पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation- PMC) पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उद्या महापालिका ७७ पाण्याचे टँकर पुरवणार आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी दिली. (Bhima Koregaon)

पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून महापालिकेकडे पाण्याच्या टँकर ची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यानुसार बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून हे टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. असे ही जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0