MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी महापालिकेने अर्ज मागवले | 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर करू शकता अर्ज

HomeपुणेBreaking News

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी महापालिकेने अर्ज मागवले | 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर करू शकता अर्ज

Ganesh Kumar Mule Oct 03, 2023 5:00 AM

STEM Lab | PMC Pune | महापालिका शाळेचे विद्यार्थी विज्ञान, गणितात होणार ‘परफेक्ट’ 
PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या दोन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती
Navale Bridge Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? | स्वराज्य पार्टीचा महापालिका प्रशासनाला सवाल

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी महापालिकेने अर्ज मागवले | 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर करू शकता अर्ज

PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या कालावधीत तुम्ही  अर्ज करू शकता. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
*■ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना-*
*■ अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना-*
*१. सन 2023 (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०% आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.*
*२. शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल.*
पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.
सदरचे अर्थसाहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. इ. १० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर भरणे आहे.
उपरोक्त योजनेचे अर्ज 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत. याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर बघण्यात यावे. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
——-
Breaking News 6106 Education 603 PMC 3752 social 3654 पुणे 7287 PMC limit’s students 1 PMC Pune 1586 PMC scholarship Scheme 5 PMC Social welfare Department 2 Pune Municipal Corporation 1135

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा
Older Post
PMC Encroachment Department | पुणे मनपा अतिक्रमण विभागाकडून 22 गणेश मंडळावर कारवाई
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Prajit Nair IAS | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी प्राजीत नायर! | राज्य सरकार चे आदेश जारी

Add title

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!
Breaking News

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

Prathmesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीत प्रथमेश आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!   Maharashtra Youth Congres [...]
Read More
Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 
administrative

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश 

Naval Kishore Ram IAS | आपत्कालीन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश!   & [...]
Read More
Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!
administrative

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले!

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाने पुण्यात शेकडो घरात पाणी घुसले; चेंबर तुंबले! | महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा &nb [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved