MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत १२८८९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | आचारसंहिता लागू होईपर्यंत करू शकता अर्ज!

Homeadministrative

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत १२८८९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | आचारसंहिता लागू होईपर्यंत करू शकता अर्ज!

Ganesh Kumar Mule Oct 11, 2024 9:40 PM

PMC Social Development Department | पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या | ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन
PMC Scholarship Schemes | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना सहित विविध योजनांची मुदत वाढवली | जाणून घ्या कालावधी 
PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित

PMC Scholarship For 10th, 12th Student | १० वी, १२ वी शिष्यवृत्ती योजना | आतापर्यंत १२८८९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त | आचारसंहिता लागू होईपर्यंत करू शकता अर्ज!

| महापालिका समाज विकास विभागाची माहिती

 

 PMC Social Development Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. यासाठी ३० सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा कालावधी वाढवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत  अर्ज करता येऊ शकणार आहे. दरम्यान आतापर्यंत दोन्ही योजनासाठी १२८८९ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये १० वी च्या योजनेसाठी ९६५३ तर १२ वी च्या योजनेसाठी ३२३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागा यांच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

– या आहेत अटी

खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २०२४ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक वर्षात इ. १० वी / इ. १२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे आवश्यक आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/ रात्रशाळेतील विद्यार्थी/ मागासवर्गीय विद्यार्थी यांनी किमान ७०%
आणि ४०% दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना / कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण मिळणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अर्थसाहाय्य हे इ. १० / १२ वी नंतर शासनमान्य / विद्यापीठमान्य संस्थेत प्रवेश घेतला असल्यासच मिळेल. (PMC SDD)

– काय आहेत योजना

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि इ. १२ वीउत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.

administrative 689 Breaking News 658 PMC 3402 PMC Pune 518 Pune 959 pune corpoartion 500 social 354 DBT PMC gov in 12 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 17 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 12 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Sport Scholarship | पुणे शहरातील खेळाडूंसाठी चांगली बातमी | दोन वर्षांची क्रीडा शिष्यवृत्ती एकत्रच दिली जाणार | महापालिका क्रीडा विभागाने मागवले अर्ज
Older Post
PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिले ओळखपत्र! |  महापालिका सुरक्षा विभागाचा पुढाकार

COMMENTS

WORDPRESS: 0 FACEBOOK: DISQUS: 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई

Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई

Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान

Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान

Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा

Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा

CM Devendra Fadnavis | जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis | जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Add title

Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई
administrative

Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई

Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई   Jitendra Dudi IAS - (The Karbhari News Service) - [...]
Read More
Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान
cultural

Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान

Pallavi Surse | कै. सौ. माई पुराणिक स्मरणार्थ “प. पू. माई अभ्यंकर पुरस्कार” पल्लवी सुरसे यांना प्रदान   Pune News - (The Karbhari News Servic [...]
Read More
Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा
administrative

Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा

Aapala Dawakhana in Pune | आपला दवाखाना सद्यस्थिती व निधीबाबत आढावा   Pune News - (The Karbhari News Service) - पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari
Powered by NinjaTeam