MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 

HomeपुणेBreaking News

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 

कारभारी वृत्तसेवा Jan 04, 2024 1:32 PM

NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट
MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात
Bank holidays list January 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 11 दिवस बँका बंद राहतील |  संपूर्ण यादी पहा

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये!

PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले आहेत. याची बिले तपासण्यास देखील सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

| Save as Draft मध्ये अर्ज न ठेवण्याची केली होती सूचना

शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे  (PMC Devlopment Department) प्राप्त झाले आहेत. तथापि, विभागाच्या  असे निदर्शनास आले hoteqकी अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच  अर्ज हा save as draft मध्ये ठेवत होते. त्यामुळे महापालिका समाज विकास विभागाने सूचना केली होती कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. असे असतानाही 2669 रद्द झाले आहेत. यात संबंधित अर्जदाराचीच चूक आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune News)
समाज विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्थसंकल्पात 21 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर तात्काळ बिल तपासण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर तात्काळ विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. महिना अखेर पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राशी दिली जाईल. लोकसभा आचारसंहिता लागू होण्या अगोदर ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे. 
Breaking News 6143 Education 615 PMC 4058 social 3724 पुणे 7999 Marathi news 4100 PMC News 530 PMC Pune 1642 PMC Scholarship Schemes 3 PMC Social Devlopment Department 24 Pune Municipal Corporation 1139

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMU Meeting | Ajit Pawar | पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 
Older Post
Old Pension Scheme | Maharashtra Cabinet Decision | राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नोव्हेंबर २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

RECENTS

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Add title

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा
administrative

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

Pune Municipal Commissioner | पुणे पालिकेचे ९ कोटी वाचवले! आयुक्तांच्या धाडसी निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा | अॅट्रॉसिटीच्या धमकीचा निषेध   [...]
Read More
Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७
administrative

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७   Ganesh Bidkar BJP - (The Ka [...]
Read More
MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
administrative

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा | १० वर्षांची माहिती वेबसाईटवर टाकण्याची मागणी & [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved