PMC Pune | Ajit Pawar | पुणे महापालिकेची सर्व कार्यालये आज बंद राहणार | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
Pune PMC News – (The Karbhari News Service)– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे अपघाती निधन झाले आहे. त्या निमित्ताने पुणे महापालिकेची सर्व कार्यालये आज (२८ जानेवारी) बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
आदेशात पुढे म्हटले आहे कि, तसेच २८ पासून ते ३० जानेवारी पर्यंत महापालिका हद्दीत तीन दिवसाचा शासकीय दुखवटा असणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)


COMMENTS