PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!

Homeadministrative

PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!

Ganesh Kumar Mule Sep 04, 2024 5:10 PM

PMC Deputy commissioner | उपायुक्त आशा राऊत आणि प्रतिभा पाटील यांना पुणे महापालिकेत 1 वर्ष मुदतवाढ!   | राज्य सरकारकडून आदेश जारी 
PMC Deputy Commissioner Asha Raut and Pratibha Patil have been extended by 1 year in Pune Municipal Corporation
PMC Deputy Commissioner | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! | राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!

 

| शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 

PMC Ideal Teacher Award – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) 2024-25  सालसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना तर खाजगी शाळेतील ५ शिक्षकांचा समावेश आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Asha Raut PMC) यांनी दिली. (PMC Primary Education Department)
 

प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा व खाजगी
प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण 15 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानेसन्मानित करण्यात येणार आहे. 15 पैकी 10 शिक्षक पुणे मनपा प्राथमिक शाळेतील तर 5 शिक्षक खाजगी प्राथमिकशाळेतील

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण 90 प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विभाग (प्राथमिक) कडे
आले होते. शासन निकषाप्रमाणे निवड समितीमार्फत कागदपत्र पडताळणी, मुलाखत व वर्गभेटीद्वारे आलेल्या
प्रस्तावामधून आदर्श शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली आहे.आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देवून गुरूवार ५सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या ठिकाणी  शेखर गायकवाड, अतिरिक्तमहासंचालक यशदा यांचे शुभहस्ते आणि डॉ. राजेंद्र भोसले, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेप्रमुख उपस्थितीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
—-

या शिक्षकांना मिळाले पुरस्कार!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0