PMC Municipal Secretary Department | कामाच्या सोयीसाठी विभिन्न विभागात गेलेले कर्मचारी पुन्हा नगरसचिव विभागात परत येणार 

Homeadministrative

PMC Municipal Secretary Department | कामाच्या सोयीसाठी विभिन्न विभागात गेलेले कर्मचारी पुन्हा नगरसचिव विभागात परत येणार 

Ganesh Kumar Mule Jun 28, 2025 3:39 PM

Pune Cantonment Board | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला त्यांच्या हिस्स्याचे जीएसटी चे पैसे मिळावेत |आमदार सुनील कांबळे यांची विधान सभेत मागणी
PMC Employees | श्रेणीत बदल होऊन ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ६० व्या वर्षापर्यंत महापालिका सेवेत काम करण्याची संधी!
Honeytrap DRDO Scientist | DRDO Scientist Arrested for Providing Confidential Information to Pakistan

PMC Municipal Secretary Department | कामाच्या सोयीसाठी विभिन्न विभागात गेलेले कर्मचारी पुन्हा नगरसचिव विभागात परत येणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोरोना कालावधी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कामाच्या सोयीसाठी नगरसचिव विभागातील काही कर्मचारी विभिन्न विभागात वर्ग केले होते. मात्र आता नगरसचिव कार्यालयाकडील अपुरे मनुष्यबळ व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करून अन्य खात्यामध्ये कामकाजासाठी वर्ग करण्यात आलेला  सेवक वर्ग पुन्हा नगरसचिव कार्यालयास उपलब्ध करून मिळणेस नगरसचिव यांनी मागणी केली होती. त्यास अनुसरून या सेवकांना नगरसचिव विभागाकडे प्रत्यक्ष कामाकरिता नेमणूक करणेबाबत  मान्यता देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत. (M J Pradip Chandren IAS)

हे आहेत कर्मचारी 

वडके निलेश – समिती लेखनिक
ठाणगे उज्वला -समिती लेखनिक
बहिरट राजु -लिपिक टंकलेखक
कांबळे अशोक -लिपिक टंकलेखक
किशोर चव्हाण -शिपाई
ताडे नंदकुमार – शिपाई
निखिल बहिरट -शिपाई
धामुनसे प्रकाश – शिपाई
शेवकर सुनिल – शिपाई
बोल्लू तिरुपती -शिपाई
कुऱ्हाडे पुष्पा -शिपाई
यशोदा मोरे – बिगारी

वरील सेवकांस  प्रत्यक्ष कामासाठी नगरसचिव विभागाकडे हजर होणेकरीता कार्यमुक्त करण्यात आलेआहे. यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची आवश्यकता नाही. तरी संबधित खातेप्रमुख/प्रशासन अधिकारी यांनी पुढील योग्यती तजवीज करावी.  असे आदेशात  अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: