PMC Illegal Construction Action | कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई 

HomeपुणेBreaking News

PMC Illegal Construction Action | कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई 

गणेश मुळे Jun 15, 2024 2:57 PM

Pune PMC News | बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल | पुणे महापालिकेची कारवाई 
 Action of Pune Municipal Corporation (PMC) on unauthorized building in Hill Top Hill Slope in Bibvewadi
Action by PMC on 11 unauthorized buildings near Sinhagad College in Ambegaon

PMC Illegal Construction Action | कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – कर्वे नगर परिसरातील रेणुका रेसिडेन्सी चे अनधिकृत आर सी सी बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीसाचा मदतीने धडक कारवाई करण्यात आली.

या  कारवाई मधे सुमारे ७००० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभाग झोन क्र.६ चे स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.