PMC Health Department | पुणे महापालिकेच्या पुणे ते पंढरपूर आरोग्य पथकाचे उद्घाटन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत वारकऱ्यांना “मोफत आरोग्य सेवा” उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज पुणे म.न.पा भवन येथे “पुणे ते पंढरपूर आरोग्य पथक” Ambulance सेवेचे उद्घाटन आज अतिरिक्त आयुक्त (ज ) एम जे प्रदीप चंद्रेन, आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation Health Department)
उद्घाटनप्रसंगी उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे, डॉ. सुर्यकांत देवकर , वैद्यकीय अधिकारी, (मेडिकल unit,) डॉ सुनील आंधळे, डॉ गुनेश बागडे, (वैद्यकीय अधिकारी आरोग्य कार्यालय,) तणुजा रावळ,(स्टाफ नर्स मेडिकल unit) तसेच महापालिकेचे इतर वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी/ स्टाफ नर्स उपस्थित होते.
COMMENTS