PMC Employees Union | पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गणपती मंडळाला ११ हजारांची देणगी!

Homecultural

PMC Employees Union | पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गणपती मंडळाला ११ हजारांची देणगी!

Ganesh Kumar Mule Sep 13, 2024 8:34 AM

PMC Employees Suspension | अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी | महापालिका कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
PMC Employees Union | महापालिका कर्मचारी गुरुवारी करणार निदर्शने! | प्रलंबित प्रश्नांबाबत कर्मचारी संघटना आक्रमक
International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 

PMC Employees Union | पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गणपती मंडळाला ११ हजारांची देणगी!

 

PMC Employees Ganeshotsav – (The Karbhari News Service) – पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणपती मंडळाला ११ हजारांची देणगी देण्यात आली आहे. (PMC Employees Union)

पुणे महानगरपालिका गणरायाची आरती पीएमसी इम्प्लॉईज चे अद्यक्ष बजरंग पोखरकर , जनरल सेक्रेटरी श्रीभाई चव्हाण व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाली.

या वेळी गणपती मंडळाचे अद्यक्ष अशोक नटे यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे यंदाचे ५१ वर्ष असुन त्या निमित्त सुंदर असा दत्त महराजांची भव्य दिव्य मुर्तीची आरस करण्यात आली आहे. त्या पुढे गणरायाची मुर्ती विराजमान झाल्याची दिसुन येते. श्रीच्यामूर्ती साठी चांदीचा मुकुट, हार, मोदक, श्री नटे सर यांच्याकडून देण्यात आले. त्याबद्दल त्यांचे आभार मानुन सत्कार करण्यात आला.

पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने मंडळास ११००० रू देणगी अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी श्रीभाई चव्हाण जनरल सेक्रेटरी, सचिव मोरे सर, उपाद्यक्ष विशाल ठोंबरे, गिरीष बहिरट, गणेश मांजरे, छाया सूर्यवंशी, कविता जंगम, जगताप मॅडम, रघुनंदन भुजबळ, परदेशी साहेब, राजाभाऊ वाकचौरे, चेतन गरूड, अजीत गारळे, बांदल साहेब, संदीप चरण व इतर सर्व सेवक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0