PMC Election | Pune Congress | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी सुरू

HomeBreaking News

PMC Election | Pune Congress | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी सुरू

Ganesh Kumar Mule Feb 20, 2025 7:12 PM

Draft Voter List | प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!  | इच्छुकांचे टेन्शन वाढले 
Aundh-Balewadi is the largest ward | औंध-बालेवाडी सर्वात मोठा प्रभाग | दुरुस्तीनंतर धायरी-आंबेगाव मधील 30% मतदार कमी झाले  
Report of Ward Structure : PMC election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर  : सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 

PMC Election | Pune Congress | आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी सुरू

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभा निहाय निरिक्षक व सहाय्यक निरिक्षक नियुक्त केले आहेत.

निरिक्षकांनी सहाय्यक निरिक्षक व ब्लॉक अध्यक्ष यांच्या मदतीने विधानसभा मतदार संघात प्रत्यक्ष जावून बैठका घेवून मेळाव्‍यांचे आयोजन करावे. तसेच पक्ष संघटनेबाबतची सद्य परिस्थितीचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीस सादर करावा असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी  पत्रकाद्वारे दिली आहे.

 

विधानसभा निहाय निरिक्षक व सहाय्यक निरिक्षक यादी

२०८ वडगांवशेरी

बाळासाहेब शिवरकर

संतोष आरडे

 

२०९ शिवाजीनगर

अविनाश बागवे

राजेंद्र भुतडा

 

२१० कोथरूड

सुनिल शिंदे

संदिप मोकाटे

 

२१२ पर्वती

संजय बालगुडे

सतिश पवार

 

२१४ पुणे कॅन्टॉन्मेंट

दिप्ती चवधरी

मेहबुब नदाफ

 

२१५ कसबा

ॲड. अभय छाजेड

अजित दरेकर

 

२१३ हडपसर

सुजित यादव

देवीदास लोणकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0