PMC Deputy Commissioner | घनकचरा व्यवस्थापन विभाग (संकलन) आता उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे | तर घनकचरा (प्रक्रिया) प्रसाद काटकर यांच्याकडे

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | घनकचरा व्यवस्थापन विभाग (संकलन) आता उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे | तर घनकचरा (प्रक्रिया) प्रसाद काटकर यांच्याकडे

Ganesh Kumar Mule Apr 24, 2026 8:48 PM

Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!
E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन
Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन

PMC Deputy Commissioner | घनकचरा व्यवस्थापन विभाग (संकलन) आता उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे | तर घनकचरा (प्रक्रिया) प्रसाद काटकर यांच्याकडे!

| महापालिका आयुक्त यांनी उपायुक्त यांच्या केल्या बदल्या

 

Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही उपायुक्त यांच्या बदल्या केल्या आहेत. उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभाग काढून घेण्यात आला आहे. तसेच उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडून आयुक्तांचे OSD चा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. (Naval Kishore Ram IAS)

महापालिका आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागचे आता दोन उपविभाग केले आहेत. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन (संकलन) विभाग हा उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे देण्यात आहे. तर घनकचरा व्यवस्थापन (प्रक्रिया) विभाग उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे दिला आहे.

सकपाळ यांच्याकडे आता परिमंडळ २ आणि मागासवर्ग विभाग ची जबाबदारी असणार आहे. परिमंडळ २ हे उपायुक्त वारुळे यांच्या अखत्यारीत होते. काटकर यांच्याकडे घनकचरा शिवाय परिमंडळ ३ आणि निवडणूक विभागाची जबाबदारी असणार आहे. महापालिका आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) हे पद आता काटकर यांच्याकडे नाही. ते अजून कुणाकडे देण्यात आले नाही.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: