PMC 75th Anniversary | सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिना प्रमाणे अमृत महोत्सवी वर्धापनदिनाला देखील महापालिका कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याची मागणी

Homeadministrative

PMC 75th Anniversary | सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिना प्रमाणे अमृत महोत्सवी वर्धापनदिनाला देखील महापालिका कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Feb 14, 2025 5:40 PM

PMC Contract Employees Bonus | महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी
Pune PMC News | पुणे महापालिकेच्या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न | पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा आरोप
PMC Assistant Commissioner Promotion | सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीतील बदलाबाबत प्रशासनाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य करू नये 

PMC 75th Anniversary | सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिना प्रमाणे अमृत महोत्सवी वर्धापनदिनाला देखील महापालिका कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याची मागणी

| महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation – PMC) १५ फेब्रुवारी ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना ७५००/- बक्षीस देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने याबाबत महापालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation 75th Anniversary)

संघटनेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रा नुसार पुणे महानगरपालिकेला सन २००० साली ५० वर्षे पूर्ण झाले होती, त्यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना ५०००/- बक्षीस देणेत आले होते. त्याच अनुषंगाने यावर्षी पुणे महानगरपालिके १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अधिकारी/कर्मचारी यांना ७५००/- बक्षीस म्हणून देणेत यावी. असे संघटनेने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0