MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | पुणे महापालिकेकडून PM SVAnidhi चे 53% काम पूर्ण! 

HomeपुणेBreaking News

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | पुणे महापालिकेकडून PM SVAnidhi चे 53% काम पूर्ण! 

कारभारी वृत्तसेवा Oct 31, 2023 1:34 PM

Firecracker stalls | PMC Pune | अनधिकृत फटाका विक्री स्टॉल उभारणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल होणार | पुढील वर्षी परवानगीही मिळणार नाही | माधव जगताप यांचे आदेश
PMC Road Department | अनाधिकृत रस्ते खोदाई वरून पथ विभाग आक्रमक | भोगवटापत्र, कोणत्याही प्रकारची एनओसी न देण्याचा निर्णय 
Kasba Constituency | कसबा मतदारसंघात ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेची घोषणा

PM SVAnidhi Scheme | PMC Pune | पुणे महापालिकेकडून PM SVAnidhi चे 53% काम पूर्ण!

| बँकांना सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

PM SVAnidhi Scheme | PMC Pune |  प्रधानमंत्री स्वनिधी योजने ( PM SVAnidhi Scheme) अंतर्गत १०,०००,२०,००० व ५०,००० हजार रुपया पर्यंत कर्ज वाटप (Loan Distribution ) करण्याचे काम राष्ट्रीयकृत बँकांच्या पुणे महापालिकेकडून सुरु आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत महापालिकेने 53% काम पूर्ण केले आहे. अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान यात बँकांनी चांगले सहकार्य करावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (PM SVAnidhi Scheme | PMC Pune)
PM SVAnidhi अंतर्गत शहरातील 62489 फेरीवाल्याना कर्ज देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात आले आहे. यामध्ये बँकांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका हे काम करत आहे. महापालिकेने आतापर्यंत 33235 फेरीवाल्याना कर्ज वाटप केले आहे. म्हणजे 53.19% काम पूर्ण झाले आहे. 33235 लोकांना 10 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 4702 लोकांना 20 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर 752 लोकांना 50 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जवळपास 46 कोटीहून अधिक रक्कम या लोनच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी महापालिकेकडून  शहरातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांची प्रधानमंत्री स्वनिधी योजने संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पथविक्रेते, फेरीवाले, व छोटे मोठे सर्व व्यवसायिक यांना कळविण्यात आले आहे कि प्रधानमंत्री आत्मनिर्भर (पी.एम. स्वनिधी ) योजने अंतर्गत ज्या लाभार्थींनी १०००० रु.चे कर्जासाठी अर्ज केला आहे. त्यांना लोन देण्यासाठी हे नियोजन केले होते. दरम्यान काही बँकांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहान महापालिकेकडून करण्यात आले आहे.

| फेरीवाल्याना विविध योजनांचा लाभ

दरम्यान हे काम करत असतानाच महापालिका फेरीवाल्याना विविध योजनांचा देखील लाभ देत आहे. PM Suraksha Bina Yojana 17920 लोकांना लाभ देण्यात आला आहे. PM Jeevan Jyoti Bima Yojana 12058 लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. PM Jan Dhan Yojana 4315 लोकांना याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. PM Shram Yogi Mandhan Yojana 2940 लोकांना याचा लाभ देण्यात आला आहे. one Nation one Ration Card 251 लोकांना याचा लाभ देण्यात आला आहे. Janani Suraksha Yojana 66 लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. Registration under BoCW 27 लोकांना याचा लाभ मिळाला आहे. तर PM Matru Vandana Yojana 3 लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
Breaking News 6106 PMC 3754 social 3654 पुणे 7292 Marathi news 3654 PM svanidhi scheme 3 PMC Pune 1587 PMC Social Devlopment Department 22 Pune Municipal Corporation 1135

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 
Older Post
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठक :  एकूण निर्णय-6 | जाणून घ्या सविस्तर 
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!

Prajit Nair IAS | प्राजीत नायर यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पदाचा पदभार!

Add title

Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर
administrative

Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

Pune Rain News | शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर | सुट्टीच्या दिवशीही महापाल [...]
Read More
PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  
administrative

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!  

PMC JE Recruitment 2026 Exam | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान होणार!   PMC Junior Recruitment Bharti Ex [...]
Read More
Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष
administrative

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष

Pune Water Supply | नागरिकांकडून होतोय पाणीवाहिन्या टाकणे व मीटर बसविणे या कामांसाठी विरोध | पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आयुक्तांचे वेधले लक्ष [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved