Photos | Pune Loksabha Voting | पुणे लोकसभेसाठी दिग्गजांनी केले मतदान | जाणून घ्या
Pune Loksabha Voting – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेसाठी आज मतदान होत आहे. महायुती चे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी चे रवींद्र धंगेकर, वंचित चे वसंत मोरे आणि MIM चे अनिस सुंडके यांच्यात प्रमुख लढत आहे. पुणे लोकसभेसाठी शहरातील बऱ्याच दिग्गज लोकांनी मतदान केले आहे. पुणे सोबत शिरूर आणि मावळ लोकसभेचे देखील मतदान होत आहे.