Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी
Pune News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष्यामार्फत रामेश्वर नाईक कक्ष प्रमुख यांच्या आदेशाने व डॉ प्रकाशित स्वानंद सोनार यांच्या मार्गदर्शनात, संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळाळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख डॉ मानसिंग साबळे व जिल्हा समन्वयक राजाभाऊ कदम आणि अमित जागडे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोलभाऊ चव्हाण हे उपस्थित होते.

COMMENTS