MP Medha Kulkarni on Union Budget | महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा अर्थसंकल्प | खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

HomeBreaking News

MP Medha Kulkarni on Union Budget | महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा अर्थसंकल्प | खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

Ganesh Kumar Mule Feb 01, 2026 8:49 PM

financial assistance to Govinda | दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय
Pune News | कै. डॉ. विकास आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
Hadapsar Railway Station | हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

MP Medha Kulkarni on Union Budget | महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा अर्थसंकल्प | खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

 

Union Budget 2026 – (The Karbhari News Service) – कॅपेक्स स्पेंडिंग मध्ये वाढ असलेला, फिस्कल डेफिसिएट कमी करणारा व कर्जाचे जीडीपी बरोबरचे गुणोत्तर अधिक सक्षम करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. असे उद्गार खासदार मेधा कुलकर्णी यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्प बाबत काढले आहेत. (Dr Medha Kulkarni MP Pune)

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ज्यामध्ये भारतातील उत्पादन वाढवून, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुधारणा करणारा, त्यामुळे रोजगार निर्मिती वाढवणारा, युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, शहरे व गावे यांचा विकास करणारा, शेती, मच्छोत्पादन दुग्ध व्यवसाय व अनुषंगिक उत्पादने यांना प्रोत्साहन देणारा, महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा अर्थसंकल्प आहे. संरक्षण खात्याशी संबंधित सामुग्रीची निर्मिती , नद्यांमधील वाहतूक, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, बायोफार्मा, डाटा सेंटर हब अशी काही वैशिष्ट्ये यावर्षीच्या अर्थसंकल्पाची आहेत. असेही डॉ कुलकर्णी म्हणाल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: