Mahavikas Aghadi on Pune Metro | महाविकास आघाडी करणार मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन!

HomeBreaking News

Mahavikas Aghadi on Pune Metro | महाविकास आघाडी करणार मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन!

Ganesh Kumar Mule Sep 26, 2024 8:22 PM

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार
MVA Vs BJP | Pune | महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन 
Prashant Jagtap Vs Jagdish Mulik | जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर | प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

Mahavikas Aghadi on Pune Metro | महाविकास आघाडी करणार मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन!

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) –  स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. (PM Modi Pune Visit)

पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. म्हणूनच उद्यापर्यंत ही मार्गिका सुरू न केल्यास महाविकास आघाडीच्या वतीने मार्गिकेचे उद्घाटन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

उद्घाटनाची वेळ : दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता.
स्थळ : शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशन