IAS Dr Kunal Khemnar | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इंडियन स्वच्छता लीगच्या कामात सहभागी होण्याचे आदेश
: अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे निर्देश
IAS Dr Kunal Khemnar | महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Solid waste management Department) स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० (Swachha Bharat Mission Urban 2.0h उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीगचे (Indian Swachhata League) काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिक नोंदणी (Citizens Registration) आवश्यक आहे. हे नोंदणी करण्याचे काम महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) करावे लागणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार पुणे महानगरपालिका आपल्याला स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या MOHUA (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय) द्वारे आयोजत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. १५ सप्टेंबर पासून सुरु होणा-या आणि २ ऑक्टोबर (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता दिवस) या कालावधीत राबविण्यात येणा-या मोहिमेमध्ये विविध शहरस्तरीय उपक्रमांचा सामेश आहे. कचरामुक्त शहर (मेरा शहर कुडे सेआझाद शहर) या संकल्पनेसाठी संयुक्त कृती आणि वचनबद्धतेवर लक्ष केंदित करणे हा या मोहिमेचा व्यापक उद्देश आहे. (Pune Municipal Corporation)
त्या अनुषंगाने आपले अधिनस्त सर्व अधिकारी/कर्मचारी यांना इंडियन स्वच्छता लीगसाठी नागरिक नोंदणीमध्ये सहभागी व्हावे. तसेच अधिकारी/कर्मचारी यांचे मित्रवर्ग यांना याबाबत माहिती देऊन, जास्तीत जास्त नोंदणी करावयाच्या आहेत. असे आदेशात म्हटले आहे. (PMC Pune)
वेबसाईट / लिंक द्वारे नोंदणी करण्याची पद्धत : इंडियन स्वच्छता लीग नागरिक नोंदणी)
https://innovateindia.mygov.in/islseason2/
↓
“Click here to join ISL Event” वर क्लिक करा
↓
“फोन नंबर किवः ई-मेल द्वारे रेजिस्टर करा
↓
रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करा व माहिती भरून ” Join Us” वर क्लिक करा.
↓
“Click here to join ISL Event” वर क्लिक करा
↓
“फोन नंबर किवः ई-मेल द्वारे रेजिस्टर करा
↓
रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करा व माहिती भरून ” Join Us” वर क्लिक करा.