MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

I Love My Pune, Because…  | पुणे महापालिकेच्या स्पर्धेत सहभागी होण्याची आज शेवटची संधी!

HomeपुणेBreaking News

I Love My Pune, Because… | पुणे महापालिकेच्या स्पर्धेत सहभागी होण्याची आज शेवटची संधी!

गणेश मुळे Feb 20, 2024 5:41 AM

PMC Care | महापालिकेच्या नव्या स्वरुपातील ‘पीएमसी केअर’चे उद्घाटन!
PMC Care | PMC CARE वर मिळवा गणेश विसर्जनाची माहिती | विसर्जन घाट, मूर्ती संकलन व दान केंद्रांची सविस्तर माहिती
Take photos of historical places in Pune and win prizes from Pune Municipal Corporation!

I Love My Pune, Because…  | पुणे महापालिकेच्या स्पर्धेत सहभागी होण्याची आज शेवटची संधी!

पुणे महापालिका वर्धापन दिनानिमित्त पीएमसी केअर ने तुमच्यासाठी विशेष स्पर्धा आणली आहे. I Love My Pune, Because… अशी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी आज शेवटचा दिवस आहे. स्पर्धेचा अंतिम कालावधी 20 फेब्रुवारी आहे. महापालिकेकडून बक्षिस जिंकण्यासाठी लवकर सहभाग नोंदवा. असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुणे शहरातील आवडणारी ऐतिहासिक वास्तू, ठिकाणाचा फोटो काढायाचा आहे व तो पीएमसी केअर अ‍ॅपमध्ये जाऊन I Love My Pune, Because… या ग्रुपवर पाठवायचा आहे.
I Love My PUNE, Because …
पुणे शहर तुम्हाला का आवडते,
हे पुणे महापालिकेला कळवा आणि बक्षीस जिंका!

– असे व्हा सहभागी

– तुम्हाला पुण्यातील आवडणाऱ्या वास्तू, ठिकाणाचा फोटो काढा.
– तुम्ही काढलेला फोटो हा PMC CARE अॅपमध्ये जाऊन I Love My Pune, Because… या ग्रुपवर पाठवा.
– तसेच तो फोटो #ILoveMyPune या हॅशटॅगसह तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करा!
Breaking News 6145 cultural 847 PMC 4064 social 3725 पुणे 8009 PMC 74th Anniversar 1 PMC Care 12 PMC Care app 7 PMC Competition 1 PMC Facebook Page 1 PMC Foundation Day 3 PMC Instagram Page 1 PMC Photo 1 PMC Pune 1642 Pune Heritage 2 Pune Municipal Corporation 1145

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता! 
Older Post
Dr Siddharth Dhende | रोजगार प्रशिक्षण केंद्रातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील : डॉ. सिद्धार्थ धेंडे

RECENTS

Pune Voter List SIR | एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

Pune Voter List SIR | एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे ‘ग्रीन सिग्नल’ अनिवार्य

PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे ‘ग्रीन सिग्नल’ अनिवार्य

PMC Hospital Medicine Shortage | ६० कोटींची मान्यता असताना महापालिका दवाखान्यात औषधांचा तुटवडा का? स्थायी समिती अध्यक्ष यांचा प्रशासनाला सवाल

PMC Hospital Medicine Shortage | ६० कोटींची मान्यता असताना महापालिका दवाखान्यात औषधांचा तुटवडा का? स्थायी समिती अध्यक्ष यांचा प्रशासनाला सवाल

PMC Traffic Wardens |  पुणे मनपाच्या ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या जयशंकर असोसिएटला दिलेल्या कार्यादेशाला तात्पुरती स्थगिती; आयुक्तांचा आदेश 

PMC Traffic Wardens |  पुणे मनपाच्या ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या जयशंकर असोसिएटला दिलेल्या कार्यादेशाला तात्पुरती स्थगिती; आयुक्तांचा आदेश 

Add title

Pune Voter List SIR | एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार
administrative

Pune Voter List SIR | एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

Pune Voter List SIR | एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार | नोटीसधारक मतदारांना दिलासा; मतदार यादीत नाव [...]
Read More
PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे ‘ग्रीन सिग्नल’ अनिवार्य
administrative

PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे ‘ग्रीन सिग्नल’ अनिवार्य

PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे 'ग्रीन सिग्नल' अनिवार्य पुणे म [...]
Read More
PMC Hospital Medicine Shortage | ६० कोटींची मान्यता असताना महापालिका दवाखान्यात औषधांचा तुटवडा का? स्थायी समिती अध्यक्ष यांचा प्रशासनाला सवाल
administrative

PMC Hospital Medicine Shortage | ६० कोटींची मान्यता असताना महापालिका दवाखान्यात औषधांचा तुटवडा का? स्थायी समिती अध्यक्ष यांचा प्रशासनाला सवाल

PMC Hospital Medicine Shortage | ६० कोटींची मान्यता असताना महापालिका दवाखान्यात औषधांचा तुटवडा का? स्थायी समिती अध्यक्ष यांचा प्रशासनाला सवाल स्थायी [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved