Harshada Shinde PMC | पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे यांचे निधन

HomeBreaking Newsपुणे

Harshada Shinde PMC | पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे यांचे निधन

गणेश मुळे Jun 18, 2024 4:21 PM

Lakshmi road | PMC Pune | लक्ष्मी रस्त्यावरील पार्किंग गैरवापरावर पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई
Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन
Road Digging | NCP | रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Harshada Shinde PMC | पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे यांचे निधन

Pune Municipal Corporation – PMC –  (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे ( वय 53) यांचे मंगळवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10 वाजता औंध येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिंदे यांच्या पश्चात एक मुलगा आहे.
शिंदे यांचे टाऊन प्लानिंग मध्ये एम.टेक. पर्यंतचे शिक्षण झाले होते. अत्यंत मनमिळाऊ म्ह्णून परिचित असलेल्या हर्षदा शिंदे यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा, बांधकाम, भवन रचना विभागांसह अन्य विभागात विविध पदांवर काम पाहिले होते.