Gas Price Hike | गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक | महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध

HomeBreaking News

Gas Price Hike | गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक | महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध

Ganesh Kumar Mule Apr 10, 2025 5:10 PM

Pune Congress Gandhigiri | पेट्रोल डिझेल दरवाढ, लूट विरोधातील काँग्रेसच्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलनाची सांगता
PMC Pune Encroachment Department | पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय अतिक्रमण कारवाया करणार नाही 
Arvind Shinde | PMC Encroachment Action | अरविंद शिंदे यांचा महापालिकेच्या बांधकाम विभागाला दणका

Gas Price Hike | गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक | महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध

 

Shivsena UBT Pune – (The Karbhari News Service) –  अबकी बार महागाई ची सरकार” महागाई चा झटका लाडक्या बहिणींना फटका” अश्या घोषणानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहर वतीने कसबा पेठेत आंदोलनात घेण्यात आले. (Pune News)

यावेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी केल्या महागाई ची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे, त्यामुळे एकेकाळी १० रुपये गॅस वाढला की केंद्र सरकार च्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेता स्मृती इराणी हिचे पोस्टर लावण्यात आले आणि भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे ? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

महागाई थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यांनी लोकांना फसवून २०१४ सालापासून सरकार चालवले आहे लोकांना महागाई ने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत आहे असे शहरप्रमुख संजय मोरे बोलताना म्हणाले.

यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिख, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारटकर, विद्या होडे, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, राजेश मोरे, योगेश पवार, नंदू येवले, अनिल दामजी, भगवान वायल, महिला आघाडी उपशहर संघटिका अमृत पठारे, सलमा भाटकर, रोहिणी कोल्हाळ, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सुलभा तळेकर, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेना शहरप्रमुख गौरी चव्हाण, सोनाली जुनवणे, रेणुका साबळे, गायत्री गरुड, सविता गोसावी, रुपाली जिंतीकर, नेहा कुलकर्णी, स्मिता पवार, पूजा खेडकर, नमिता चव्हाण, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, समन्वयक युवराज पारिख, संदीप गायकवाड, रूपेश पवार, अमर मारटकर, हनुमंत दगडे, दत्ता घुले, आशुतोष मोकाशी, नागेश खडके, अमोल घुमे, नितीन निगडे, गणेश घोलप, सूरज मोराळे, बकुळ डाखवे, गिरीश गायकवाड, जुबेर तांबोळी, सूरज खंडगळे, बाळासाहेब गरुड, परेश राव, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, मुकुंद काकडे, राहुल शेडगे, आशिष अढळ, बाळासाहेब क्षीरसागर, समीर खान, जुबेर शेख, गजानन बागडे, अरविंद जैन, विनायक मेमाने, सतीश कसबे, शिवा मेमाणे, संतोष हुडे, निरंजन कुलकर्णी, विकी धोत्रे, अनिल जाधव, आनंद बेंद्रे, इंद्रजीत शिंदे, सतीश कसबे, दिनेश निकम, तुषार भोकरे, अमित जाधव, अजय शिलखाने, प्रवीण रणदिवे, युवासेनेचे सोहम जाधव, चिंतामण मुंगी, अक्षय हबीब, गणेश काकडे, नीरज नांगरे, किशोर गिरमे, आदी उपस्थित होते.