Author: Ganesh Kumar Mule
मूळ गाव - गोरमाळे, टी. बार्शी, जि. सोलापूर शिक्षण - B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र) B.M.C.J एम.जे. (मास्टर ऑफ जर्नालिझम) पत्ता - D 23, शिवपुष्प पार्क, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे. ४१११०५१ गेली 14 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. संस्थापक-संपादक | कारभारी वृत्तवाहिनी, राष्ट्रीय वृत्तपत्र, पत्रकारितेच्या सर्व क्षेत्रात ऑनलाइन वेबपोर्टल. स्थानिक वृत्तवाहिनीतून पत्रकारितेला सुरुवात केली. नवभारत (हिंदी) दैनिकात 10 वर्षे विशेष वार्ताहर म्हणून काम केले. दैनिकात काम करताना राजकीय वार्तांकन, नागरी समस्या, प्रशासकीय घडामोडी यावर विशेष लेखन. पुणे महानगरपालिका, पुणे स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, पीएमपीएमएल, एसआरए यांसारख्या बीट्समध्ये रिपोर्टर म्हणून काम केले. सध्या ‘कारभारी’ न्यूज एजन्सीमध्ये संस्थापक-संपादक म्हणून कार्यरत आहेत. नागरी समस्या आणि प्रशासकीय घडामोडींवर पत्रकारितेतून विशेष लेखन सुरू केले.