पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख
: आज मिळाले 2284 पॉजिटीव्ह रुग्ण
पुणे : पुणे शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 2000 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर आज 2284 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7665 झाली आहे.
:आज 3 मृत्यू
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून महापालिकेने पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद केल्या आहेत. शिवाय काही नियम देखील कडक केले आहेत. मात्र शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 1800 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर आज 2284 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7665 झाली आहे.गुरुवारी शहरात 3 मृत्यू होते.
6 जानेवारी – गुरुवार
– दिवसभरात 2284 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 80 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 03 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 एकूण 04 मृत्यू.
– 106 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 516778
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7665
– एकूण मृत्यू – 9122
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499991
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15715
COMMENTS