Adv. Swapnil Joshi | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फिजिओ थेरपी शिबिराचे आयोजन!

Homeपुणेsocial

Adv. Swapnil Joshi | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फिजिओ थेरपी शिबिराचे आयोजन!

Ganesh Kumar Mule Jul 28, 2022 9:00 AM

Participation of citizens in the budget | बजेट मध्ये नागरिकांचा सहभाग | ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार | 1 सप्टेंबर पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे
Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी
Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे | कारवाईचे दिले आश्वासन

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फिजिओ थेरपी शिबीर

विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त फिजियो थेरेपी शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, प्रवक्ते प्रदीपदादा देशमुख, रुपालीताई पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, युवती शहर अध्यक्षा सुषमा सातपुते,मा. निलेश निकम, मा. बाळासाहेब बोडके, उदय महाले,मा.औदुंबर खुणेपाटील,राजू साने,मा.सुकेश पासलकर, मा. महेश हांडे, मा. कार्तिक थोटे, जावेद इनामदार, प्रशांत प्रभाले, केतन ओरसे, निलेश रुपटक्के, विशाल पवार इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन अॅड.स्वप्निल जोशी आणि लावण्या शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम हा तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा लाभ प्रभाग क्रमांक १० मधील जेष्ठ नागरिक महिला वर्गाने घेतला. असे अॅड.स्वप्निल मारुती जोशी, अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ यांनी सांगितले.