Social Awareness of DCM Ajit Pawar : भाषण थांबवून अजित पवारांनी जपली सामाजिक बांधिलकी 

HomeपुणेBreaking News

Social Awareness of DCM Ajit Pawar : भाषण थांबवून अजित पवारांनी जपली सामाजिक बांधिलकी 

Ganesh Kumar Mule Mar 13, 2022 4:08 PM

Schools, College Remain Closed : पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !
Encroachment Action PMRDA | सात द‍िवसात ४१६ अतिक्रमने न‍िष्कास‍ित | अजित पवार यांच्या आदेशानुसार  वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी  पुढाकार
Mumbai Samachar | मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाषण थांबवून अजित पवारांनी जपली सामाजिक बांधिलकी 

पुणे :  पुण्यातील वडगावशेरीमध्ये एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना जवळच्या मशिदीत अजान सुरु झाली. नमाज पठण केलं जात असल्याचा आवाज येताच अजित पवारांनी आपलं बोलणं थांबवलं. त्यानंतर काही काळ कार्यक्रमाला उपस्थित सारेच शांत झाले होते.

 

त्यानंतर पुढच्या काही वेळात अजान संपताच पवारांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळेस नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत अजित पवारांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीला प्रतिसाद दिला.