Corona Report : Pune : पुण्यात कोरोनाचा जोर कमी होईना : आज पुण्यात नवे ८२४६ रुग्ण आढळले

HomeपुणेBreaking News

Corona Report : Pune : पुण्यात कोरोनाचा जोर कमी होईना : आज पुण्यात नवे ८२४६ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 22, 2022 12:40 PM

Pune : Corona Report : आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले
Pune : Corona : आज पुण्यात नवे ३०६७ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५४१० रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ८२४६  रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ८२४६  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ४५९५०   झाला आहे.

आज पुण्यात ७३६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ९  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १८१  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ८२४६  पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७३६८ रुग्णांना डिस्चार्ज.
– 0९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
६०००८०
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५९५०
– एकूण मृत्यू – ९१८१
– एकूण डिस्चार्ज-५४४९४९
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १९०३४