Pramod Nana Bhangire | पुण्यातील शिवसैनिक थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी मुंबईकडे पायी रवाना

HomeBreaking News

Pramod Nana Bhangire | पुण्यातील शिवसैनिक थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी मुंबईकडे पायी रवाना

Ganesh Kumar Mule Oct 21, 2024 2:04 PM

Sharad Pawar Vs Chandrakant Patil | दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला 
Special session | महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी | पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
Governor Ramesh Bais | रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Pramod Nana Bhangire | पुण्यातील शिवसैनिक थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी मुंबईकडे पायी रवाना

Pune Shivsena – (The Karbhari News Service) – हडपसर मधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता पुणे शहरातील शिवसेना आक्रमक झाली असून, हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी हडपसर पासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पायी चालत जात जावून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना हडपसर मतदार संघ शिवसेनेसाठी सोडावा यासाठी विनंती करणार आहेत.  पुण्यात शिवसेनेचा एक तरी आमदार शिवसेनेचा असावा ही तमाम शिवसैनिकांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरत आहे. (Hadapsar Vidhansabha) 

 

Screenshot