Mohan Joshi Congress | पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येवू दे | माजी आमदार मोहन जोशी यांचे गणरायाला साकडे

HomePolitical

Mohan Joshi Congress | पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येवू दे | माजी आमदार मोहन जोशी यांचे गणरायाला साकडे

Ganesh Kumar Mule Sep 14, 2024 4:49 PM

Pune Metro News | जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार | आयजी च्या जीवावर बायजी उदार | माजी आमदार मोहन जोशी
Pune Rain News | पूरग्रस्तांना ५हजाराची मदत नको भरीव रक्कम द्या; वाटप त्वरीत व्हावे | माजी आमदार मोहन जोशी
Pune News | सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाच संरक्षण मिळावे | एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाआरती

Mohan Joshi Congress | पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येवू दे | माजी आमदार मोहन जोशी यांचे गणरायाला साकडे

Pune News – (The Karbhri News Service) – पुणे  शहराचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे!, असे साकडे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दगडूशेठ गणपतीला घातले.

दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मोहन जोशी यांनी सहकुटुंब श्रींची आरती केली. याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी त्यांना मानाचे महावस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले.

पुणे शहरात उत्सव शांततेत आणि गुण्यागोविंदाने साजरा होईल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0