PMC Disaster Management | आपत्कालीन परिस्थितीमध्ये या २४ तास सुरु असणाऱ्या क्रमांकावर करा संपर्क | पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन 

HomeBreaking Newsपुणे

PMC Disaster Management | आपत्कालीन परिस्थितीमध्ये या २४ तास सुरु असणाऱ्या क्रमांकावर करा संपर्क | पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन 

गणेश मुळे Jun 20, 2024 10:56 AM

Pune Municipal Corporation (PMC) will prepare SOP for disaster management
Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार

PMC Disaster Management | आपत्कालीन परिस्थितीमध्ये या २४ तास सुरु असणाऱ्या क्रमांकावर करा संपर्क | पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

PMC Disaster Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नियंत्रण कक्ष (२४ x ७) (PMC Disaster Management Departments Controol Room)  सतत कार्यान्वित आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना काही अडचणी असल्यास नागरिक या कक्षा सोबत संपर्कात राहू शकतात. असे पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Ganesh Sonune PMC) यांनी सांगितले आहे. (Pune PMC News)

 आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील खालील प्रमाणे टेलिफोन क्रमांक (२४ x ७)  सतत नागरिकांना संपर्कासाठी कार्यान्वित आहेत.

१)   ०२०-२५५०१२६९

२)   ०२०-६७८०१५००

३)   ०२०-२५५०६८००

——-