Ahilyadevi Holkar Jayanti | पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण

HomeपुणेBreaking News

Ahilyadevi Holkar Jayanti | पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण

गणेश मुळे May 31, 2024 3:22 PM

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप! | दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण
PMC Women Employees | पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाभोंडल्याचे पी एम सी एम्प्लॉईज युनियन तर्फे आयोजन
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी बजरंग पोखरकर तर जनरल सेक्रेटरी पदी बापू पवार यांची बहुमताने निवड

Ahilyadevi Holkar Jayanti | पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण

 

Rajmata Ahilyadevi Holkar – (The Karbhari News Service) – राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पी एम सी एम्प्लॉइज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालया मध्ये कार्याध्यक्ष पूजा देशमुख यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. (PMC Employees Union)

संपूर्ण भारत भर पुण्यशलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती साजरी होत असताना चे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ,ज्या महान महाराणी चां पुण्यातील शनिवार वाड्यात विवाह झाला, ज्यांनी देशातील १२ ज्योतिर्लिंगचां जीर्णोद्धार केला अशा उत्तम प्रशासक,दानशूर ,अनेक तलाव, विहिरी ,धर्मशाळा, घाट बांधले त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पी एम सी एम्प्लॉइज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालया मध्ये कार्याध्यक्ष पूजा देशमुख यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विशाल ठोंबरे ,महिला उपाध्यक्ष रोहिणी पवार ,रघु भुजबळ , भाऊ पाटील,सेवक राजाराम वाघचौरे, वंदना पाटसकर , कविता जंगम, सुनीता वीर महिला सेवक उपस्थित होते.