Veer Savarkar Jayanti | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती | फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली

HomeBreaking Newsपुणे

Veer Savarkar Jayanti | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती | फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली

गणेश मुळे May 28, 2024 6:24 AM

Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन
Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम
Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या 

Veer Savarkar | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती | फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली

 

Swatantra Veer Vinayak Damodar Savarkar – (The Karbhari News Service) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहातील खोली त्यांच्या जयंती निमित्त नागरिकांना आज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शनासाठी खुली राहणार आहे. (Ferguson College)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १ ९ ०२ ते १ ९ ०५ या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालय मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत होते.

मंगळवार रोजी सकाळी ९ .०० वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने मा. प्रमोद रावत, अध्यक्ष नियामक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.