Dr Rajendra Bhosale IAS | डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार!

HomeपुणेBreaking News

Dr Rajendra Bhosale IAS | डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार!

गणेश मुळे Mar 16, 2024 11:00 AM

PMC will prepare a policy to solve the problems of Punekar citizens!
PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्यकेंद्र स्थापन होणार! | महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश
Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त

Dr Rajendra Bhosale IAS | डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार!

 

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आयुक्त (Pune Municipal Corporation (PMC) Commissioner) पदाचा पदभार  डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांचे कडून आज स्वीकारला.

The karbhari - Dr Rajendra Bhosale IAS

मावळते आयुक्वित क्रम कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारताना नवीन आयुक्त डॉ राजेंद्र भोसले

विक्रम कुमार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारल्या नंतर मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज/वि/इ) , मा. उपायुक्त, मा. खातेप्रमुख, मा.अधिकारी ह्यांच्या समवेत पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाबाबतचा संपूर्ण आढावा घेतला आणि पुणे शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात ठेवून त्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.

The Karbhari - Dr Rajendra Bhosale IAS

या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज )  रवींद्र बिनवडे , मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि) विकास ढाकणे , अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमणार , सर्व उपायुक्त,  सर्व खातेप्रमुख,  महापालिका सहाय्यक आयुक्त, अधिकारी उपस्थित होते.