Saurabh Rao IAS | सौरभ राव यांची बदली | राज्य सरकार कडून आदेश जारी 

HomeBreaking Newsपुणे

Saurabh Rao IAS | सौरभ राव यांची बदली | राज्य सरकार कडून आदेश जारी 

गणेश मुळे Feb 05, 2024 2:21 PM

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद
PMC will prepare a policy to solve the problems of Punekar citizens!
Video | Pune Road Accident | पुणे शहरातील रस्ते होताय मृत्यूचे सापळे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Saurabh Rao IAS | सौरभ राव यांची बदली | राज्य सरकार कडून आदेश जारी

Saurabh Rao IAS | पुणे विभागाचे तथा पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहणारे सौरभ राव (Saurabh Rao Pune) यांची  बदली करण्यात आली आहे. सरकारने काही ias अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात राव यांचा समावेश आहे. (IAS Transfer News)
नवीन विभागीय आयुक्त सी एल पुलकुंडवार 
सौरभ राव यांच्या जागी सरकारने विभागीय आयुक्त पदावर सी एल पुलकुंडवार (C L Pulkundwar IAS) यांची नियुक्ती केली आहे. सरकारने सौरभ राव यांना आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्त केले आहे. या पदावर अनिल कवडे (Anil Kavade IAS) हे काम पाहत होते. आता हे काम राव पाहतील.
the karbhari - saurabh rao ias transfer

विभागीय आयुक्त पद बाबतचे राज्य सरकारचे आदेश