MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन

HomeपुणेBreaking News

PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन

कारभारी वृत्तसेवा Dec 08, 2023 2:56 AM

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी 
UDPCR | ऑनलाईन प्रणालीच्या माध्‍यमातून चालणार विकास परवानगी व‍िभागाचे कामकाज

PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन

| कर्मचाऱ्यांना कायम करण्यास मंजूरी

PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागाच्या (Social Devlopment Department) वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र हे काम करण्यासाठी महापालिकेकडे पर्याप्त कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेकडून मानधन तत्वावर काही कर्मचारी घेतले होते. मात्र या कर्मचाऱ्यांची निकड महापालिकेला सातत्याने भासू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) वतीने ही कामे करण्यासाठी 187 नवीन पदे (New Post) निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे (State Government) प्रस्ताव पाठवला होता. तसेच या पदांवर मानधन तत्वांवर काम करणाऱ्या 160 कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी या प्रस्तावात केली होती. या दोन्ही गोष्टीना राज्य सरकारच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने कागद पत्रांची पडताळणी करून यांपैकी 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन केले आहे. (PMC Pune SocialDevlopment Department)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) क्षेत्रात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या विविध कल्याणकारी योजना (Social Welfare Schemes) तसेच, महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी, दिव्यांग कल्याणकारी या योजनेअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे महत्वाचे कामकाज समाज. विकास विभागामार्फत केले जाते. यासाठी पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) समाज विकास विभागात व्यवसाय गट ” मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समुपदेशक, समूहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक या पदांवर मासिक एकवट मानधन तत्वावर कर्मचारी काम करीत आहेत. मात्र या  पदांची पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागास (PMCSocial Devlopment Department) आवश्यकता असल्याने, पुणे महानगरपालिका च्या वतीने  या पदांची पदनिर्मिती करणे व त्या पदांवर या सेवकांना सामावून घेण्याबाबत मुख्य सभेने (PMC Général Body) मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी समाज विकास विभागात  १८७ पदांची पदनिर्मितीस मंजूरी मिळणे व त्या पदांवर १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलेला होता. कारण   पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या आकृतीबंध मध्ये या पदांचा समावेश नव्हता. त्यामुळे सदर पदांची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. (PMC Pune News)

मंजूरी आल्यानंतर  समाज विकास विभागाने कर्मचाऱ्यांची कागदपत्रे जमा करून ती अंतिम मंजूरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली. सामान्य प्रशासन ने खातरजमा करून यातील 149 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी नुकतीच याला मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)
Breaking News 6112 PMC 3783 पुणे 7352 Marathi news 3703 PMC General Administration Department 33 PMC Pune 1589 pmc pune employees 62 pmc pune news 269 PMC Social Devlopment Department 22 Pune Municipal Corporation 1136

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Temple on Bhandara Hill | भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर
Older Post
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 

PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार

PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार

Add title

Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
administrative

Katraj – Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Katraj - Kondhwa Road | गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या  पिसोळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग सुकर | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पाठपुराव्याला मो [...]
Read More
Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!
administrative

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!   PMC Standing Com [...]
Read More
Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 
administrative

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी Pune Breakin [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved