Sarpmitra Akash Jadhav | सर्पमित्र आकाश जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी

HomeपुणेBreaking News

Sarpmitra Akash Jadhav | सर्पमित्र आकाश जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी

Ganesh Kumar Mule Jul 26, 2023 3:15 PM

Dial-112 | व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश
Illegal Construction | उंड्रीमध्ये दोन अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई
G 20 Conference | 15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! 

Sarpmitra Akash Jadhav | सर्पमित्र आकाश जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी

Sarpmitra Akash Jadhav |  शनिवार पेठ मधील भटाचा बोल येथील सईश्वर इमारतीमधील एका access गाडीच्या हॅण्डल मध्ये तस्कर जातीचा साप जाऊन बसला होता. प्राणीमित्र आकाश जाधव यांनी त्वरित येऊन हा साप काढला. त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र आरिफ शेख हे देखील होते. (Sarpmitra Akash Jadhav)

उद्या  या सापाला योग्यरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.