संपूर्ण देशभरात मांगल्यमूर्ती गणेश बाप्पाचं जल्लोषात स्वागत झालं आहे. जेवढे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचं पालन करत आपल्या घरी गणेशाची मूर्ती नेत तिची भक्ती भावानं प्राणप्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये आघाडीवर असतात, महाराष्ट्रातील अभिनेता आणि अभिनेत्री. अगदी वेगळ्या आणि कलात्मक पद्धतीने ही मंडळी सजावट करत असतात.
पाहूया त्याचीच ही काही क्षणचित्रे ..
मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी टोकियो ओलीम्पिक मध्ये पदक मिळवलेल्या खेळाडुंचा गौरव केला आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारे आपल्या घरी गणपती नेताना
अभिनेत्री वीणा जगताप यांच्या घरातील हा गणपती
अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची गणपती सोबतची प्रसन्न मुद्रा
COMMENTS