अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण   : घरेलू कामगारांना झाला फायदा   : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Homeपुणेमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Ganesh Kumar Mule Aug 31, 2021 2:11 PM

PMC Ward Committee Chairman Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध
Shrinath Bhimale on PPP Model Road | पीपीपी मॉडेल वरील रस्त्यांची फक्त 20% कामे झाली | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला फटकारले
Vijaystambh Abhiwadan Sohala | सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा
अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण
: घरेलू कामगारांना झाला फायदा
: सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम
पुणे: अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर २ सोबतच आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत  बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले. याचा घरेलू कामगार महिला,जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला.
– 200 लोकांनी घेतला लाभ
या योजनेचा लाभ सुमारे २०० लोकांनी घेतला. घरा जवळ नागरिकांना लस मिळाल्या बद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला व पुणे महानगपालिकेचे आणि हेमंत आबा बागुल यांचे आभार मानले. तिसरी लाट येऊ नये यासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण झाले पाहिजे आणि लोकांनी काळजी घ्यावी अशी आशा हेमंत बागुल ह्यांनी व्यक्त केली..
यावेळी राम रणपिसे , कुमार खटावकर , हबीब शेख, निखिल सोनावणे, सुयोग धडवे, आकाश खटावकर, इर्शाद शेख व जय हनुमान मित्र मंडळाचे त्रंबक अवचिते, विनोद गायकवाड  उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0