डॉ. ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  : उपक्रमशील प्राध्यापक   : सर्वांकडून अभिनंदन

Homeमहाराष्ट्र

डॉ. ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार : उपक्रमशील प्राध्यापक : सर्वांकडून अभिनंदन

Ganesh Kumar Mule Sep 11, 2021 8:35 AM

Ajit Pawar |  जाती-धर्माचे राजकारण आणू नका | अजित पवार
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सायकल वारी
NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सव | लोकशाहीच्या अस्तित्वासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी लढण्याचा निर्धार

डॉ. ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

: उपक्रमशील प्राध्यापक

: सर्वांकडून अभिनंदन

पुणे: डॉ डि. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या डाँ. डी.वाय.पाटील आर्टस, काँमर्स आणि सायन्स महाविद्यालय पिंपरी येथील उपक्रमशिल प्राध्यापक डाँ.ज्ञानेश्वर माने ( क्रिडा विभाग प्रमुख ) यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया या सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१ देण्यात आला.
हा पुरस्कार  शिक्षक दिनाचे औचित्य साधत ५ संप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.  त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.डी.पाटील सर, सचिव सोमनाथ पाटील सर व महाविद्यालययाचे प्राचार्य डाँ.रणजित पाटिल सर शिवाय सर्व शिक्षक व शिक्षेकित्तर सेवक यांनी माने यांचे अभिनंदन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0