अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण   : घरेलू कामगारांना झाला फायदा   : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Homeपुणेमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Ganesh Kumar Mule Aug 31, 2021 2:11 PM

Yerwada Metro Station | येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल
Retired employees of PMC | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम मिळण्यास सुरुवात
 Demand to split Wanjale flyover at Dhairi Phata  |  Mahesh Pokle of Shiv Sena Thackeray Group’s demand to PMC Commissioner
अण्णाभाऊ साठे आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण
: घरेलू कामगारांना झाला फायदा
: सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम
पुणे: अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर २ सोबतच आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत  बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले. याचा घरेलू कामगार महिला,जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला.
– 200 लोकांनी घेतला लाभ
या योजनेचा लाभ सुमारे २०० लोकांनी घेतला. घरा जवळ नागरिकांना लस मिळाल्या बद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला व पुणे महानगपालिकेचे आणि हेमंत आबा बागुल यांचे आभार मानले. तिसरी लाट येऊ नये यासाठी जास्तीत जास्त लोकांना लसीकरण झाले पाहिजे आणि लोकांनी काळजी घ्यावी अशी आशा हेमंत बागुल ह्यांनी व्यक्त केली..
यावेळी राम रणपिसे , कुमार खटावकर , हबीब शेख, निखिल सोनावणे, सुयोग धडवे, आकाश खटावकर, इर्शाद शेख व जय हनुमान मित्र मंडळाचे त्रंबक अवचिते, विनोद गायकवाड  उपस्थित होते.