Property tax | PMC | सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर   | महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

HomeपुणेBreaking News

Property tax | PMC | सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर | महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

Ganesh Kumar Mule Mar 29, 2023 1:00 PM

PMC Draft Ward Structure 2025 | प्रारूप प्रभाग रचनेचे पुणे महापालिका वेबसाईट (PMC Website) वरून जवळपास 60 हजार लोकांनी नकाशे केले डाऊनलोड!
Pune News | कोथरुड मधील रस्ते, पाणी प्रश्नी वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करा!
Single Use Plastic | प्लास्टिक बाबत कठोर कारवाई न करता आधी जनजागृती करा  | व्यापारी संघटनांची महापालिकेला सूचना 

सुट्टी असली तरी भरू शकता मिळकतकर

| महापालिकेची सीएफसी केंद्रे उद्या सुरु राहणार

श्रीराम नवमीनिमित्त उद्या ३० मार्च रोजी सुट्टी असूनही मिळकत कर भरण्यासाठी पुणे मनपाची सी. एफ. सी. केंद्रे सुरु राहणार आहेत. तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी देखील स. १० ते रा. १० या वेळेत ही केंद्रे सुरु राहणार आहेत. कर भरा आणि पुणे शहराच्या विकासात सहकार्य करा. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना हे ही आवाहन करण्यात आले कि 31 मार्च पूर्वी आपला थकीत मिळकतकर भरून घ्या. जेणेकरून पुढील आर्थिक वर्षात थकबाकी वर व्याज भरावे लागणार नाही. कारण प्रति महिना 2% आकारले जाते. हे टाळण्यासाठी मिळकतकर भरणे आवश्यक आहे. दरम्यान कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात 1850 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.