World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

HomeपुणेBreaking News

World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

Ganesh Kumar Mule Jun 06, 2023 3:54 PM

Shri Shivchhatrapati Krida Sankul Balewadi | ऐकावे ते नवलच! | श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलाचे नाव “छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स” | अमोल बालवडकर यांनी केली कारवाई ची मागणी 
State Election Commission | शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही – राज्य निवडणूक आयोग
GST Bhavan | एक कोटीच्या थकबाकीदाराविरोधात गुन्हा दाखल | वस्तु व सेवा कर विभागाची कारवाई

World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

World Environment Day | जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) निमित्ताने भारती विद्याभवन शाळेतील (Bharti Vidya bhavan school) विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण (Environment Protection) करण्याची शपथ घेतली. (World Environment Day)
विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ करणे, आपल्या परिसरातील झाडांना पाणी घालणे पर्यावरण संरक्षण या विषयावर निबंध लिहिणे अशा विविध विषयांतून जागतिक पर्यावरण दिनाच्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला. (Environment Day News)
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून देखील शाळेतील शिक्षकांमार्फत अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
——
News Title | World Environment Day | Students of Bharti Vidya Bhavan School took an oath to protect the environment