Water closure | धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

HomeपुणेBreaking News

Water closure | धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

Ganesh Kumar Mule Apr 13, 2023 1:40 PM

Local Body Election | पालिका निवडणुकींच्या बाबतीत शिंदे – फडणवीस सरकारचा पळपुटेपणा पुन्हा एकदा उघड | राष्ट्रवादीचा आरोप
  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध
PMC Employees Colonies | महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे | मंगळवार १८/०४/२०२३ रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील मुख्य पाण्याच्या

लाईनचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार आहे. या दिवशी हिंगणे, सनसिटी रोड, माणिकबाग, वडगाव, धायरी या परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व बुधवार
१९/०४/२०२३ रोजी सदर भागामध्ये सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :
– हिंगणे, विश्रांतीनगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव,धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर इ. परिसर.