आज पुण्यात नवे ५५७१ रुग्ण आढळले
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५५७१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता २५७३७ झाला आहे.
आज पुण्यात २३३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १३३ वर गेली आहे.
– दिवसभरात ५५७१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २३३५ रुग्णांना डिस्चार्ज.
– 0२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
५४२९८९
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५७३७
– एकूण मृत्यू – ९१३३
– एकूण डिस्चार्ज- ५०८११९
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- १९८६८
COMMENTS